top of page

Create Your First Project

Start adding your projects to your portfolio. Click on "Manage Projects" to get started

SuRaksha Bandhan 2025

Project type

Community Outreach

Date

09-08-2025

रक्षाबंधन! दरवर्षी प्रमाणे सुरक्षाबंधन. रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट, प्रवर्तन फाऊंडेशन आणि पाञ्चजन्य फाऊंडेशनतर्फे काश्मीर येथील सीमेवरील भारतीय जवानांसोबत रक्षाबंधन साजरी होणार! हवं आहे निखळ प्रेम, राख्या, शुभेच्छापत्रे आणि कृतज्ञता! टीप : ह्या उपक्रमासाठी कोणतीही देणगी अपेक्षित नाही. अधिक माहितीसाठी कमेंट किंवा डीएम करा! सदर माहिती सर्वदूर पोहोचवण्यास मदत करा !

bottom of page